समांतर क्रांती वृत्त
बंगळूर: म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी काँग्रेस सरकारने अर्थसंकल्पात एक हजार कोटींची तरतूद केली आहे. मागीलवेळी भाजपने ५०० कोटींची तरतूद केली होती. एकंदर, प्रत्येक सरकार म्हादई प्रकल्पासाठी निधीचा पाऊस पाडण्याच्या तयारीत आहे. गोव्यातील सरकारने मात्र आतापर्यंत एक थेंबही पाणी वळवू देणार नसल्याच्या केवळ घोषणाच चालविल्या आहेत.
गणेबैल टोल नाक्यावर परीसरातील ट्रकना सवलत नाही