मराठी फलक हटविण्यामागे ‘मराठी’च..!

कारण-राजकारण / चेतन लक्केबैलकर मराठी माणसांवरील अन्याय ही कांही नवी बाब नाही. कर्नाटकी सरकारकडून हा थिल्लरपणा राजरोसपणे गेल्या ६६ वर्षांपासून सुरूच आहे, त्यात काय विशेष. स्थानिक पातळीवर मराठी आणि कानडी भाषिक नेहमीच गुण्यागोविंदाने वावरत आले आहेत. नाही म्हणायला दोन्ही भाषिकांकडून स्वभाषेचा आभिमान बाळगला जातो. तो असायलाच हवा. मात्र, गेल्या ६६ वर्षात एखाद्या शेजाऱ्याने केवळ भाषाद्वेषातून … Continue reading मराठी फलक हटविण्यामागे ‘मराठी’च..!