खानापूर को-ऑप बँक निवडणूक: बाळासाहेब शेलारांनी स्पष्टच सांगितले..

समांतर क्रांती / संवाद खानापूर को-ऑप बँकेची निवडणूक ही शेलारविरुध्द शेलार अशी नसून सत्य विरूध्द असत्य अशी आहे. विद्यमान संचालकांच्या सहकार पॅनेलच्या विरोधात आमची लढाई आहे. तेथील गैरव्यवहाराविरोधात आम्ही मैदानात उतरलो आहोत. लोकभावनेचा आदर करून सभासदांना न्याय देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात असल्याचा दावा उमेदवार बाळासाहेब महादेव शेलार यांनी समांतर क्रांतीशी बोलतांना केला. बाळासाहेब शेलार हे बँक … Continue reading खानापूर को-ऑप बँक निवडणूक: बाळासाहेब शेलारांनी स्पष्टच सांगितले..