खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायत अध्यक्ष आरक्षण जाहीर झाले असून ते खालीलप्रमाणे आहे.
सामान्य: नंदगड, हलशी, मणतूर्गा, पारवाड, बैलूर, गोल्याळी, लोंढा, बिडी, निलावडे, गंदीगवाड, पारीश्वाड, इटगी, हिरेहट्टीहोळी, कोडचवाड, केरवाड
सामान्य महिला: बरगाव, शिंदोळी, कापोली, शिरोली, नागरगळी, निट्टूर, इदलहोंड, कणकुंबी, नागुर्डा, हलकर्णी, घोटगाळी, हिरेमूनवल्ली, क.बागेवाडी, भुरूणकी
अ वर्ग: चापगाव,हेब्बाळ, तोपीनकट्टी, करंबळ, गुंजी, लिंगणमठ
अ वर्ग महिला: क.नंदगड, आमटे, नंजनकोडल, मोहिशेत, माचीगड, कक्केरी, नेरसे
ब वर्ग: हलगा
ब वर्ग महिला: बेकवाड, गोधोळी
अनु जाती: गर्लगुंजी
अनु जाती महिला: देवलत्ती, मंग्यानकोप
अनु जमाती: रामगुरवाडी
अनु जमाती महिला: जांबोटी
ऐका हो ऐका.. खानापूरचेही होतेय कारवार-जोयडा!
खानापूर तालुक्यातील पाच मराठी शाळा पटसंख्या कमी असल्याचे कारण दाखवून बंद करूनही शासनाचा कंडू शमलेला नाही. त्यानंतर आता एकशिक्षकी शाळांची जबाबदारी कानडी शिक्षकांवर सोपवून त्या शाळांचे कानडीकरण करण्याचा घाट शिक्षण खात्याने घातला आहे. तालुक्यातील घोसे बुद्रूक, सिंगिनकोप, गवसे,चिरेखाणी, सातनाळी, गंवेगाळी, बांदेकरवाडा, मेंडील या मराठी शाळांमधील कारभार यापुढे कानडी शिक्षक पाहणार आहेत. खरंतर या मराठी शाळांची […]