TOWN PANCHAYAT : निवडणूक होणार की सर्वोच्च न्यायालयात जाणार?

समांतर क्रांती / खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे नगरसेवकांची प्रतिक्षा संपली असली तरी या निकालाविरोधात  सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय व्यक्त केला आहे. पुन्हा इच्छूकांच्या उत्साहावर विरजन पडले आहे. Khanapur Nagar Panchayat President-Vice President Election नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष दोन्ही जागांसाठी सामान्य महिला आरक्षण जाहीर झाले होते. त्यामुळे … Continue reading TOWN PANCHAYAT : निवडणूक होणार की सर्वोच्च न्यायालयात जाणार?