खानापुरात महिलांचाच दरारा: आ.डॉ. निंबाळकरांविरुध्द धनश्री सरदेसाई?

खानापूर: यावेळी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत खानापूर तालुकावासीयांत प्रचंड उत्सुकता आहे. काँग्रेस आणि भाजपमध्येच दुरंगी लढत होईल, असे म्हटले जात असले तरी म.ए.समितीतील एकीदेखील यावेळी जादू करून जाईल, असा अंदाज आहे. दरम्यान, काँग्रेसकडून युवा नेते इरफान तालिकोटी यांनी उमेदवारीसाठी दावा केला असला तरी पुन्हा आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. … Continue reading खानापुरात महिलांचाच दरारा: आ.डॉ. निंबाळकरांविरुध्द धनश्री सरदेसाई?