..म्हणून खानापूर तालुक्यातील ‘या’ गावांमधील तरूणांची लग्नं होत नाहीत!

संडे स्पेशल/ चेतन लक्केबैलकर खानापूर: भौगोलिक सलगता असतांनाही खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटाला बेटांचे स्वरूप येते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांनाही या भागात अजून मुलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत. पावसाळ्यातील नागरीकांचे जीवन सर्वसामान्यांच्या अंगावर काटे उभे करते. अदिवासी जमातींपेक्षाही भयावह वाटेल, असं येथील जीवनमान आहे. नेमीची येतो पावसाळा आणि त्याबरोबर तालुक्याच्या पश्चिम घाटातील समस्याही चर्चेत येतात. उन्हाळा … Continue reading ..म्हणून खानापूर तालुक्यातील ‘या’ गावांमधील तरूणांची लग्नं होत नाहीत!