पाच वर्षात डॉ.अंजली निंबाळकरांची संपत्ती वाढली की घटली?

विशेष / चेतन लक्केबैलकर लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांची संपत्ती हा सर्वसामान्यांच्या कुतुहलाचा विषय असतो. दर पाच वर्षांनी होणा-या निवडणुकांवेळी उमेदवारांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील द्यावा लागतो. ब-याचवेळा हा तपशिल प्रसार माध्यमातून प्रसिध्दही होतो. यंदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या खानापूर तालुक्यातील प्रमुख उमेदवारांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षात किती वाढ आणि किती घट झाली, याबाबतचा हा विशेष रिपोर्ट… आमदार, खासदार … Continue reading पाच वर्षात डॉ.अंजली निंबाळकरांची संपत्ती वाढली की घटली?