कर्नाटकाची दंडेलशाही; महाराष्ट्र निद्रिस्त

समांतर क्रांती विशेष कर्नाटक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आयोजीत करण्यात आलेला महामेळावा उधळून लावण्याचा प्रयत्न कर्नाटकी पोलीसांनी केला. मराठी भाषकांनी या कर्नाटकी दंडेलशाहीला चोख प्रत्यूत्तर देतांना बेळगावातील संभाजी चौकात जोरदार निदर्शने करीत मराठी बाणा दाखवून दिला. एकीकडे मराठी भाषीकांनी कर्नाटकी प्रशासनाची पाचावर धारण बसविली असतांना पोलीस बळाचा वापर करून सुमारे … Continue reading कर्नाटकाची दंडेलशाही; महाराष्ट्र निद्रिस्त