शिंबोळी…तळत्री.. हैदोस का?

समांतर क्रांती विशेष कणकुंबी: दोन वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी चोर्ला महामार्ग रोखणारे मान गावचे नागरीक कुणाला आठवत नसतीलच! का आठवतील? त्याच नागरीकांनी शहरातून उनाडक्या करण्यासाठी आलेल्यांना समजूतीच्या चार गोष्टी सांगितल्या तर त्या रूचत नाहीत. त्यांची बाजू घेऊन शासन-प्रशासनाशी भांडावं असं तरूणाईला का वाटत नाही? चला तर मग थेट जाऊ या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चक्क मान या … Continue reading शिंबोळी…तळत्री.. हैदोस का?