मराठ्यांनो, आता तरी शहाणे व्हा!

समांतर क्रांती विशेष ज्यांनी महाराष्ट्र धर्म वाढावा, यासाठी जीवाची बाजी लावली, त्या शहाजी राजेंची समाधी कर्नाटकाच्या कुशीत आहे. त्यांच्यासमवेत कर्नाटकात आलेले तत्कालीन मराठे कर्नाटकातच राहिले. महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह विविध राज्यात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. पण, इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात जेवढा अन्याय मराठा समाजावर झाला आहे, तेवढा क्वचीतच अन्य समाजावर झाला आहे. भाजपने तर कळसच केला … Continue reading मराठ्यांनो, आता तरी शहाणे व्हा!