खत विक्री घोटाळा: अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना परत करा!

समांतर क्रांती वृत्त खानापूर: नंदगड येथील मार्केटींग सोसायटीने खत विक्रीत मोठ्या प्रमाणात घोटाळा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तशी कबुलीही सोसायटीच्या व्यवस्थापकांनी दिली आहे. सदर अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना परत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा म.ए.समितीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, रमेश धबाले, प्रकाश चव्हाण, … Continue reading खत विक्री घोटाळा: अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना परत करा!