अखेर भाकरी परतली: म.ए.समिती पदाधिकाऱ्यांचे राजिनामे

‘समांतर क्रांती’च्या वृत्ताचे पडसाद बैठकीत उमटले; पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले! खानापूर: तालुका म.ए.समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजिनामे द्यावेत, अशी जोरदार मागणी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी केल्याने अखेर अध्यक्ष, कार्याध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी राजिनामे सादर केले. तात्काळ कार्यकारिणी बरखास्त करीत तूर्तास समितीची धूरा माजी आमदार दिगंबर पाटील आणि ता.पं.माजी सभापती मारूती परमेकर यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. समांतर क्रांतीने याबाबत … Continue reading अखेर भाकरी परतली: म.ए.समिती पदाधिकाऱ्यांचे राजिनामे