म्हादईसंदर्भातील सुनावणी पुढील आठवड्यात

समांतर क्रांती / पणजी म्हादई संदर्भात आज गुरूवारी (ता.२३) सुनावणीची शक्यता होती. पण, ११७ व्या क्रमांकावर असेलली गोव्याची याचिका सुनावणीसाठी न्यायालयासमोर आली नाही. त्यामुळे ही सुनावणी पुढील आठवड्यात होईल, असे ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी म्हटले आहे. म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकाकडून सुरू असलेले काम बंद करावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली जाणार होती. त्यासाठीची सगळी तयारी … Continue reading म्हादईसंदर्भातील सुनावणी पुढील आठवड्यात