चांद्रयान-३ मध्ये खानापूरच्या मराठमोळ्या सुपुत्राचे योगदान

समांतर क्रांती विशेष आज शुक्रवारी (१४ जुलै) हा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. भारताकडून चांद्रयान- ३ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून चंद्राच्या दिशेने झेपावेल. हा खरंच देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. तसाच तो खानापूर तालुकाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाराही आहे. कारण, या चांद्रयानाच्या यशस्वी उड्डाणासाठी तालुक्यातील अनगडी येथील प्रकाश पेडणेकर या युवा वैज्ञानिकाचा … Continue reading चांद्रयान-३ मध्ये खानापूरच्या मराठमोळ्या सुपुत्राचे योगदान