खानापूर जवळ अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू

समांतर क्रांती / खानापूर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातातील जखमी तरुणाचा उपचारदरम्यान आज सोमवारी (ता. 6) मृत्यू झाला. काल रविवारी (ता. 5) सायंकाळी पाच वाजता खानापूर -बेळगाव महामार्गावर गणेबैलजवळ हा अपघात घडला होता. यात दोन तरुण जखमी झाले होते. त्यापैकी विक्रम मारुती पाटील (33,रा. बहाद्दरवाडी, बेळगाव) याचे आज उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्या पश्चात आई वडील, … Continue reading खानापूर जवळ अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू