होनकलजवळ अपघात: दुचाकीस्वार गंभीर जखमी
समांतर क्रांती / खानापूर दुचाकीला कारने ठोकरल्याने झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवारी (ता.२०) दुपारी घडली. तिंबोली-रामनगर येथील शंकर पाऊसकर (३८) हा दुचाकीस्वार या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. होनकल क्रॉस येथील दुभाजकांना ओलांडून दुसऱ्या बाजुला आलेल्या दुचाकीला कारची (जीजे १८ … Continue reading होनकलजवळ अपघात: दुचाकीस्वार गंभीर जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed