खानापुरातील विमा एजंटला ऑनलाईन गंडा

४ लाख ४५ हजार लंपास; धागेदोरे कलकत्यापर्यंत खानापूर: येथील विमा एजंट शंकर नारायण माळवे (गणेशनगर-खानापूर) यांच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ४५ हजारांची रक्कम लांबविण्यात आली आहे. ऑनलाईन बँकींगद्वारे ही रक्कम लुबाडण्यात आली असून कलकत्यातील एका बँक खात्यात जमा झाली असल्याचे स्पष् झाले आहे. यासंबंधी सीईएन विभागात तक्रार नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. … Continue reading खानापुरातील विमा एजंटला ऑनलाईन गंडा