खानापूरचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक निलंबीत

समांतर क्रांती / खानापूर येथील पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबीत करण्यात येत असल्याचा आदेश उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकासकुमार विकास यांनी बजावला आहे. सी.टी.रवी प्रकरणात केलेली हयगय मंजुनाथ नाईक यांना भोवली आहे. गुरूवारी (ता.१९) रोजी हिरेबागेवाडी येथून भाजपचे आमदार सी.टी.रवी यांना खानापूरले आणले होते. तत्पूर्वी, खानापूर पोलिस स्थानकात आवश्यक बंदोबस्त ठेवण्याची सूचना पोलिस निरीक्षक … Continue reading खानापूरचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक निलंबीत