फोटो व्हायरल करण्याच्या धमकीमुळे युवतीची आत्महत्या
खानापूर: प्रियकराच्या छळाला कंटाळून तरूणीने विष प्राशन करून जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील निडगल येथे घडली. शनिवारी यासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारीनंतर सदर तरूणीच्या प्रियकरास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, मला सोडून इतर कुणाशी लग्न केल्यास एकत्र काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लग्न मोडणाऱ्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून निडगल येथील प्रियांका कल्लाप्पा कांबळे (22) […]