जांबोटी-चोर्ला मार्गावरील हजारो झाडांची होणार कत्तल
खानापूर: वृक्ष तोडीमुळे खानापूर-रामनगर महामार्गाचे काम वादात सापडले असतानाच आता जांबोटी-चोर्ला दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. नुकताच तोडल्या जाणाऱ्या झाडांची आरेखन करण्यात आले असून पर्यावरण प्रेमींकडून वृक्ष तोडीस विरोध होत आहे.गोव्याला जोडणाऱ्या खानापूर-रामनगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदारीकरणासाठी सुमारे ३२ हजार झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली होती. त्यामुळे हा वाद उच्च न्यायालयात जाऊन महामार्गाचे […]