खानापूर भूविकास बँकेचे १३ संचालकांची अविरोध; दोन जागांसाठी शनिवारी निवडणूक

समांतर क्रांती / खानापूर येथील भू-विकास बँकेची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची बनते. पण, यावेळी सर्वपक्षीयांच्या सहकार्यातून बँकेच्या १५ पैकी १३ संचालकांची निवड अविरोध करण्यात आली आहे. केवळ गर्लगुंजी आणि कक्केरी या दोन मतदार संघातील निवड अविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे शनिवारी (ता.२८) निवडणूक होणार आहे. अविरोध निवड झालेल्यांमध्ये विद्यमान चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील यांची भूविकास बँकेवर … Continue reading खानापूर भूविकास बँकेचे १३ संचालकांची अविरोध; दोन जागांसाठी शनिवारी निवडणूक