खानापूरचे नवे पोलिस निरीक्षक लालेसाब हैदरसाब गवंडी

समांतर क्रांती / खानापूर राज्यातील ४१ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून खानापूरचे पोलिस निरीक्षक म्हणून सीआयडीचे लालेसाब हैदरसाब गवंडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निरीक्षक मंजुनाथ नायक यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांच्याजागी पट्टनशेटी यांची हंगामी नियुक्ती करण्यात आली होती. मंजुनाथ नायक यांनी सी.टी.रवी यांना खानापुरला आणल्यानंतर केलेल्या कुचराईबद्दल निलंबीत करण्यात आले होते. त्यांचे निलंबन मागे … Continue reading खानापूरचे नवे पोलिस निरीक्षक लालेसाब हैदरसाब गवंडी