समांतर क्रांती / खानापूर
Power supply disrupted in Khanapur taluka on Sunday दुरूस्तीच्या कारणास्तव उद्या रविवारी (ता.२२) खानापूर तालुक्यातील उचवडे, जांबोटी, हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, कालमणी, आमटे, चिखले, पारवाड, कणकुंबी, चिगुळे, हुळंद, चोर्ला आणि मान येथील वीज पुरवठा खंडीत राहणार आहे, असे हेस्कॉमने कळविले आहे.
Accident News: कंटेनरखाली कार चिरडली; एकाच कुटुंबातील सहा जण ठार
Car crushed under container; Six members of the same family killed समांतर क्रांती / बंगळूर अचानक कंटेनर कारवर कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ४ वर घडली. नेलमंगल येथील ताळकेरे येथे हा अपघात घडला असून घटनास्थळावरील चित्र थरकाप उडविणारे होते. याबाबतची अधिक माहिती अशी, मूळचे जत्त तालुक्यातील मोरबगी (जि.सांगली-महाराष्ट्र) येथील […]