खानापुरात ‘स्वखुशी’ने वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा
समांतर क्रांती / खानापूर आमंत्रण लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसाय उधळून लावलेल्या खानापूर पोलिसांनी ‘स्वखुशी’ने चाललेल्या ‘धंद्या’ला हातभार लावल्याची चर्चा आहे. शहरांतर्गत महामार्गावरील गामधीनगर येथील एका लॉजवर शनिवारी पोलिसांनी छापा टाकला. त्याठिकाणी मुला-मुलींसह अनेक जोडपी आढळली. पण, त्यांनी आम्ही स्वखुशीने लॉजवर आल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी कारवाई टाळली. खानापूर शहर आणि परिसरातील लॉज ही शरिर विक्रयाची ठिकाणे … Continue reading खानापुरात ‘स्वखुशी’ने वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed