अमित शहांचा खानापुरात निषेध; जोरदार निदर्शने

समांतर क्रांती / खानापूर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज खानापूर काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. शिवस्मारक चौकात जोरदार निदर्शने करून तहशिलदारांना निवेदन सादर करण्यात आले. ना. शहांना तात्काळ मंत्रीपदावरून  पायउतार करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. गृहमंत्री शहांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव घेणे ही फॅशन बनल्याचे वक्तव्य … Continue reading अमित शहांचा खानापुरात निषेध; जोरदार निदर्शने