खानापूर: पुंडलिक आत्माराम सावंत (वय 62) यांचे आता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी गुंजी, नागरगाळी,हलकर्णी ग्रामपंचायत मध्ये सेक्रेटरी म्हणून काम केले होते. हलकर्णी ग्रामपंचायत मधून ते 5 वर्षापुर्वी सेवानिवृत्त झाले होते.ते काही काळ पत्रकार म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून नातवंडे असा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
मराठी भाषिकांचे प्रतिनिधी म्हणून मुरलीधर पाटील यांना संधी द्या
शंकर गावडा यांचे आवाहन; निलावडे भागात म.ए.समिती प्रचाराचा धडाका खानापूर: सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृती संपविण्याचा घाट राष्ट्रीय पक्षांनी घातला आहे. त्याला महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेसचे नेते खतपाणी घालत आहेत. ही धोक्याची घंटा असून मराठी वाचविण्याची जबाबदारी सर्वस्वी आपल्यावर आली आहे. अशावेळी कर्नाटकाच्या विधानसभेत मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी मराठीचे प्रतिनिधी म्हणून मुरलीधर पाटील यांना […]