खानापूरजवळही घडला होता भीषण रेल्वे अपघात; आठवणी झाल्या ताज्या

समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकरओडिसात झालेल्या रेल्वे अपघातात जवळपास २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू तर ९०० हून अधिकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबद्दल देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. देशातील हा सर्वात मोठा आणि भयानक रेल्वे अपघात समजला जात असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर खानापूरजवळ झालेल्या रेल्वे अपघाताची आठवण ताजी झाली आहे. १९८० साली झालेल्या … Continue reading खानापूरजवळही घडला होता भीषण रेल्वे अपघात; आठवणी झाल्या ताज्या