बंगळूरात रणदीपसिंह सुरजेवाला, खानापुरात प्रमोद कोचेरी!

समांतर क्रांती स्पेशल बंगळुरातील अधिकाऱ्यांच्या सभेला काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला उपस्थित राहिल्याचा आरोप करीत राज्य भाजपने रान पेटविले आहे. असाच प्रकार खानापुरातही नुकताच घडला असून तालुका विकास आढावा बैठकीला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी उपस्थित राहिल्याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वीही अधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतले होते. दोन दिवसांपूर्वी येथील तालुका पंचायतीच्या … Continue reading बंगळूरात रणदीपसिंह सुरजेवाला, खानापुरात प्रमोद कोचेरी!