अस्वल हल्ल्यातील जखमींना दिलासा; १० लाखांचा मदत निधी

समांतर क्रांती / खानापूर Relief for those injured in bear attack; अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले मान येथील सखाराम महादेव गावकर यांना आज बुधवारी (ता.१८) वनखात्याकडून १० लाखांच्या मदत निधी सुपूर्द करण्यात आला. जखमींना एवढ्या रक्कमेचा निधी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गावकर कुटुंबीयांची परवड चालली होती. यासंदर्भात काँग्रेसने वनखात्याच्या अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा … Continue reading अस्वल हल्ल्यातील जखमींना दिलासा; १० लाखांचा मदत निधी