खानापूर: असोगा येथील रहिवासी शुभांगी संभाजी पाटील (वय ४६) यांचे आज सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि अविवाहीत मुलगी असा परिवार आहे. अंत्यंविधी मंगळवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता असोगा येथे होणार आहे.
‘समांतर क्रांती’ परिवारातर्फे मृतात्म्यास भावपूर्ण श्रध्दांजली..!
पुण्यात आजपासून ‘खानापूर प्रिमियर लीग’
पुणे: पुणेस्थित बेळगाव ग्रामिण आणि खानापूर तालुक्यातील क्रिकेटप्रेमींसाठी आज मंगळवारपासून (ता.२८) ‘खानापूर प्रिमियर लिग’ क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली आहे. धायरी पुणे येथे होत असलेल्या या स्पर्धेसाठी ३१ हजार, २६ हजार, २१ हजार आणि १५ हजार अशी पारितोषीके आहेत. संतोष वीर, मारूती वाणी, नारायण गावडे, आकाश पासलकर यांनी या स्पर्धेसाठी पारितोषीके पुरस्कृत केली आहेत. आज […]