घालमोड्या दादांचे संमेलन

गावगोंधळ / सदा टिकेकर आता साहित्य संमेलनांचा सुकाळ सुरू होईल. तसा तो झाला आहे. मराठीच्या संरक्षण आणि संवर्धनाची मक्तेदारी घेतलेल्यांनी त्यांच्या जिव्हांना आताश: धार लावली आहे. ते त्या पाजळण्यास तयार आहेत. समाज परिवर्तनाच्या (?) कार्यात ते आता कधी नव्हे ते गढून गेले आहेत. डिसेंबर महिन्यात गुलाबी थंडी साहित्यिक – साहित्यरसिकांच्या गालांवर लाली आणून जाते न … Continue reading घालमोड्या दादांचे संमेलन