बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुखांच्या मुलाची आत्महत्या

बेळगाव: जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या मुलाने लग्न झाल्याच्या अवघ्या महिनाभरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रतीक प्रकाश शिरोळकर (वय 29), आर्किटेक्चर मूळ रा. कोनवाळ गल्ली, सध्या रा. गणेशपूर बेळगाव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी, महिन्याभरापूर्वीच प्रतिकचा विवाह झाला होता. घरातील सर्व मंडळी खोलीत असताना, अचानक … Continue reading बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुखांच्या मुलाची आत्महत्या