सावरगाळीत ऊसाचा फडशा; शेतकऱ्यांवर संकट

समांतर क्रांती / खानापूर काल सोमवारी माणिकवाडीकडे गेलेल्या हत्तींच्या कळपाने पुन्हा रात्री सावरगाळीच्या शिवारात हैदोस घालून  शेकडो टन ऊसाचा फडशा पाडला. सावरगाळी येथील ज्ञानेश्वर जायाप्पा पाटील यांना लाखोंचा फटका बसला आहे. रविवारी त्यांच्याच शेतातील पाण्याचा पंप, जलकुंभ आणि पिकांचे नुकसान हत्तींच्या कळपाने केले होते. गेल्या महिनाभरापासून गुंजी वनविभागात नऊ हत्तींनी ठाण मांडले आहे. या कळपाने … Continue reading सावरगाळीत ऊसाचा फडशा; शेतकऱ्यांवर संकट