माता न तू.. बाळाला सोडून आई पळाली

समांतर क्रांती / बेळगाव बिम्स रूग्णालयात नवजात बाळाला सोडून पळालेल्या महिलेविरोधात एपीएमसी पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेतील नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बैलहोंगल शहरातील बाबीजान सद्दाम हुसेन सय्यद असे त्या महिलेचे नाव आहे.   पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बबीजानला ८ डिसेंबर रोजी BIMS मध्ये दाखल करण्यात आले आणि त्याच दिवशी तिने एका … Continue reading माता न तू.. बाळाला सोडून आई पळाली