मानच्या शिंबोळी धबधब्यात बुडालेला युवक हुंचेनहट्टीचा..

समांतर क्रांती वृत्त जांबोटी: मान येथील शिबोळी धबधब्याच्या डोहात बुडालेला युवक हुंचेनहट्टी (ता.बेळगाव) येथील असून आयान रियाजखान पठाण (वय 20) असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांना सांगितले. तो धबधबा बघण्यासाठी त्याच्या मित्रांसमवेत गेला होता. पोहण्यासाठी दोघेजण डोहात उतरले होते. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ते बुडाले. त्यांच्यापैकी एकाला पर्यटकांनी बाहेर काढले .मंजुनाथ लमाणी (वय २०, … Continue reading मानच्या शिंबोळी धबधब्यात बुडालेला युवक हुंचेनहट्टीचा..