..म्हणे, यंदा मलप्रभा दुथडी भरून वाहणारच नाही!

समांतर क्रांती वृत्त जांबोटी: आधीच मान्सूनने वाकुल्या दाखवत बळीराजाला हैराण करून सोडले आहे. पावसाला सुरूवात झाली असली तरी अजून जोर नाही. त्यात आता एका साधूने यंदा खानापूर तालुक्याची जीवनदायिनी ‘मलप्रभा’ नदी दुथडी भरून वाहणार नाही, असा दावा एका साधूने केला आहे. विशेष म्हणजे या साधूला त्याच्या कारनाम्यामुळे मंदिर कमिटीने बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर त्याने मलप्रभेच्या पात्रातच … Continue reading ..म्हणे, यंदा मलप्रभा दुथडी भरून वाहणारच नाही!