पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पांढरी नदीत बुडून मृत्यू

रामनगर: पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा रामनगर (ता.जोयडा) पांढरी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १२) सायंकाळी घडली. मुबारक मेहबूब पठाण (वय ११, रा.हुबळी) व अफान अफताब खान (वय १२, चर्च गल्ली-रामनगर) अशी मयत बालकांची नावे आहेत. ते अन्य तिघा मित्रांसमवेत पोहायला नांद्रेकर पुलाजवळ गेले होते. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, दिवसभर उष्णतेने अंगाची … Continue reading पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पांढरी नदीत बुडून मृत्यू