‘त्या’ अवैध रिसॉर्टमध्ये चालतंय काय? रम, रमा आणि रमी..

चेतन लक्केबैलकर / स्पेशल रिपोर्ताज What is going on at that illegal resort? आमटे येथील एका विनापरवाना रिसॉर्टमधील जलतरण तलावात बुडाल्याने  महांतेश अशोक गुंजीकर (वय २७, खासाबाग-बेळगाव) या तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२९) घडली. या घटनेनंतर तालुक्यातील अशा विनापरवाना अवैध रिसॉर्टचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा या रिसॉर्टमध्ये अनेक अवैध प्रकार चालत असल्याचे … Continue reading ‘त्या’ अवैध रिसॉर्टमध्ये चालतंय काय? रम, रमा आणि रमी..