जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणूक फेब्रूवारीत?

समांतर क्रांती / बेळगाव जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या कार्यकारीणी बरखास्त होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला तरी निवडणूक घेतली न गेल्यामुळे विकास कामांना खिळ बसली आहे. आता तर कॅग (नियंत्रण आणि महालेखापाल) अहवालात सुध्दा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी फेब्रूवारी महिन्यात निवडणूक होईल, असे सुतोवाच्च केले आहे. २०२१ मध्ये जिल्हा आणि … Continue reading जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणूक फेब्रूवारीत?