कधी थडकणार मान्सून? काय सांगतो १०० वर्षांचा इतिहास?

समांतर क्रांती विशेष कर्नाटकातील निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता शेतकऱ्याचे लक्ष शिवाराकडे वळले आहे. मान्सून कधी थडकणार याची याबाबत केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर हवामान तज्ञांनानाही कुतूहल आहे. सहस: मान्सूनचे केरळमध्ये १ जून रोजी आगमन होते? पण गेल्या १०० वर्षात १९१८ साली ११ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. तर सर्वात उशिरा १८ जून १९७२ साली मान्सून केरळात … Continue reading कधी थडकणार मान्सून? काय सांगतो १०० वर्षांचा इतिहास?