लोखंडी रॉड पडून जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू

खानापूरात गुरूवारी घडली होती घटना समांतर क्रांती / खानापूर Worker injured by falling iron rod dies येथील बहार गल्लीत घराच्या दुरूस्तीचे काम सुरू असतांना डोकीत लोखंडी रॉड पडल्याने जखमी झालेल्या कामगाराचा आज शुक्रवारी (ता.०३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाना चापगावकर (वय ५४, रा. केंचापूर गल्ली-खानापूर) असे मयताचे नाव असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी … Continue reading लोखंडी रॉड पडून जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू