याडा-मोहम्मद

गावगोंधळ / सदा टिकेकर जिल्हाधिकारी हे असे अधिकारी असतात, ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असते. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सुत्रे स्विकारल्यानंतर जो धडाका सुरू केला होता, त्यामुळे ते बेळगावकरांच्या कौतुकास पात्र ठरले. तसेच पोलिस आयुक्त याडा मार्टीन मार्बन्यांग यांनीही ज्या पध्दतीने महानगरातील कायदा-सुव्यवस्था सांभाळली आहे, त्याबद्दल त्यांच्याही धाडसाचे कौतुक होतांना दिसले. गेल्या १ नोव्हेंबरनंतर मात्र या … Continue reading याडा-मोहम्मद