कामासाठी गेला..हकनाक जीव गमावला..

समांतर क्रांती / खानापूर वैयक्तीक कामाच्या निमित्ताने बंगळूरला गेलेल्या चापगावच्या तरूणावर काळाने घाला घातला. बंगळूर येथील मॅजेस्टीक बस स्थानकाजवळ रात्री बसने चिरडल्याने भूषण भावकान्ना पाटील (वय ३०) हा जागीच ठार झाला. त्याच्या पश्चात आई वडील व भाऊ बहीण असा परिवार आहे. भूषण हा कामानिमित्त बंगळूरला गेला होता. तो मॅजेस्टीक बस स्थानक परिसरातील रस्त्याने चालत असतांना … Continue reading कामासाठी गेला..हकनाक जीव गमावला..