दोड्डहोसूरनजीक अपघात : दुचाकी चालक ठार

समांतर क्रांती / खानापूर भरधाव दुचाकीने झाडाला ठोकारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी (ता. 6) दोड्डहोसूर येथे हा अपघात घडला. यात सावंत नींगप्पा शिंदे (22, नंदीकुर्ली, ता. रायबाग) हा ठार झाला असून अभिषेक नींगप्पा अगसीमणी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार … Continue reading दोड्डहोसूरनजीक अपघात : दुचाकी चालक ठार