तलावात बुडून तरूणाचा मृत्यू ; खानापूर तालुक्यातील घटना

समांतर क्रांती / नंदगड खानापूर तालुक्यातील हंदूर येथे मासेमारीसाठी गेलेल्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.१४) घडली. या घटनेत माबुली हसनसाब काद्रोळी असे या घटनेत मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, माबुली हा आज सकाळी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी गावापासून जवळच असणाऱ्या तालवाकडे गेला होता. तो दुपार उलटून गेली तरी घरी … Continue reading तलावात बुडून तरूणाचा मृत्यू ; खानापूर तालुक्यातील घटना